SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी

schedule07 Feb 26 person by visibility 327 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण 2 हजार 691 मतदान केंद्रांवर 74.35 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 23 लाख 40 हजार 199 मतदारांपैकी 8 लाख 94 हजार 115 पुरुष मतदार, 8 लाख 45 हजार 857  महिला मतदार तसेच इतर 35 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण 17 लाख 40 हजार 7 मतदारांनी मतदान केले आहे.

🔸शाहुवाडी तालुक्यातील पुरुष 60  हजार 336 स्त्री 57  हजार 33   इतर 0  एकूण  73.76  टक्केवारी...
🔸पन्हाळा तालुक्यातील पुरुष 87 हजार 682  स्त्री 79 हजार 525  इतर 4  एकूण 76.58  टक्केवारी...
🔸हातकणंगले तालुक्यातील पुरुष 1 लाख 32 हजार 949 स्त्री 1 लाख 23 हजार 445 इतर 7 एकूण 72.08   टक्केवारी...
🔸शिरोळ तालुक्यातील पुरुष 88 हजार 100  स्त्री 83 हजार 611  इतर 2  एकूण 71.52 टक्केवारी...
🔸कागल तालुक्यातील पुरुष 80 हजार 262  स्त्री 76 हजार 906  इतर  1 एकूण 78.31 टक्केवारी...
🔸करवीर तालुक्यातील पुरुष  1 लाख 66  हजार 814  स्त्री 1 लाख 54 हजार 184 इतर 7 एकूण 78.64       टक्केवारी...
🔸गगनबावडा तालुक्यातील पुरुष 13  हजार 225 स्त्री  11 हजार 658  इतर  0 एकूण   86.03 टक्केवारी...
🔸राधानगरी तालुक्यातील पुरुष 73 हजार 32    स्त्री  65 हजार 304  इतर  5   एकूण 79.34 टक्केवारी...
🔸भुदरगड तालुक्यातील पुरुष   49 हजार 57  स्त्री 47 हजार 433 इतर  3 एकूण 72.29  टक्केवारी....
🔸आजरा तालुक्यातील पुरुष 29 हजार 734 स्त्री 31 हजार 997  इतर 0 एकूण 63.90 टक्केवारी...
🔸गडहिंग्लज तालुक्यातील पुरुष 58 हजार 703 स्त्री  59 हजार 722   इतर 6 एकूण 69.04 टक्केवारी...
🔸 चंदगड तालुक्यातील पुरुष 54 हजार 221  स्त्री 55 हजार 39   इतर 0  एकूण 71.34 टक्केवारी या प्रमाणे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id