SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

जाहिरात

 

बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू, , मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

schedule06 Nov 25 person by visibility 385 categoryदेश

नवी दिल्ली  : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी 6 नोव्हेंबर 2025 सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. यात एकूण 3.75 कोटी मतदार 1,314 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद करतील. दरम्यान आज गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून मतदान केंद्राबाहेर मतदानाच्या रांगा लागल्या असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे  

 या टप्प्यात महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासहसम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासह अनेक मंत्री, भोजपुरी चित्रपटातील सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि लोकगायक मैथिली ठाकूर यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात ज्या आघाडीला जास्त जागा मिळतील, ती आघाडी बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे.


 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id