SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक ; १८ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तौरल इंडियाच्या सुपा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनभारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : महापौर पद व इतर सर्व पद विभागणीबाबत निर्णय उद्या; महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक

schedule31 Jan 26 person by visibility 343 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडी संदर्भात आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक हॉटेल अयोध्या याठिकाणी झाली. परंतु नामदार हसन मुश्रीफ याबैठीला उपस्थित राहू शकले नाही. उद्या मुश्रीफ,  खासदार धनंजय महाडिक व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महापौर पद व इतर सर्व पद विभागणी बाबत निर्णय होईल.

भारतीय जनता पार्टी म्हणून या निवडीबाबत चर्चेतून आलेली नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात येतील यावर निर्णय होऊन महापौर पदाचे नाव लवकरच निश्चित होईल.

याप्रसंगी नामदार चंद्रकांत दादा पाटील,  आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक,  आमदार अमल महाडिक, 
प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, 
प्रा.जयंत पाटील,  प्र.का.सदस्य राहुल चिकोडे,  शारगंधर देशमुख यांची उपस्थिती होती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id