SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक ; १८ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तौरल इंडियाच्या सुपा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनभारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजीजपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेटखरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : महायुतीच्या हाती महापालिकेची सत्ता, ..मात्र काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, या उमेदवारांना लागला गुलाल...

schedule16 Jan 26 person by visibility 389 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी काल मतदान झाले होते आज मतमोजणी होऊन निकाल हाती आले महापालिकेत आता ८१ नगरसेवक असणार आहेत.  निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यांनी ३४ जागा जिंकल्या आहेत. मात्र सत्तेच्या चाव्या या महायुतीच्या हाती असणार आहेत. कारण भाजप (२६), शिवसेना शिंदे गट (१४), राष्ट्रवादी काँग्रेस AP (४) अन् जनसुराज्य (१) अशा मिळून ४५ जागा निवडून आल्या आहेत. तर महाविकास आघाडीची  ही काँग्रेस ३४ अधिक शिवसेना उबाठा १ अशी ३५ पर्यंतच पोहचली आहे. निकाल जाहीर होताच समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करत आतिषबाजीसह जल्लोष केला.

🔸प्रभाग निहाय  विजय झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे
▪️प्रभाग क्रमांक 1 अ) सुभाष राजाराम बुचडे , ब) पुष्पा निलेश नरुटे क) रूपाली अजित पवार ड) सचिन हरीश चौगुले (सर्व काँग्रेस)

▪️प्रभाग क्रमांक 2 अ) वैभव दिलीप माने ब) अर्चना उमेश पागर क) प्राजक्ता अभिषेक जाधव ड) स्वरूप सुनील कदम (सर्व शिवसेना)

▪️प्रभाग क्रमांक 3 अ) प्रमोद भगवान देसाई ब)  वंदना विश्वजीत मोहिते क) राजनंदा महेश महाडिक ड) विजेंद्र विश्वास माने (सर्व भाजप)

▪️प्रभाग क्रमांक 4 अ) स्वाती सचिन कांबळे ब) विशाल शिवाजी चव्हाण क) दिपाली राजेश घाटगे ड) राजेश भरत लाटकर (सर्व काँग्रेस)

▪️प्रभाग क्रमांक 5 अ)विनायक कृष्णराव कारंडे (काँग्रेस) ब) स्वाती सागर येवलुजे (काँग्रेस) क) पल्लवी निलेश देसाई (भाजप) ड) अर्जुन आनंदराव माने (काँग्रेस)

▪️प्रभाग क्रमांक 6 अ) शीला अशोक सोनवणे (शिवसेना) ब) माधवी प्रकाश गवंडी (राष्ट्रवादी काँग्रेस) क) दीपा दीपक काटकर (भाजप) ड) प्रतापसिंह दत्ताजी जाधव (काँग्रेस)

▪️प्रभाग क्रमांक 7 अ) विशाल किरण शिराळे (भाजप) ब) दीपा अजित ठाणेकर (भाजप) क) मंगला महादेव साळुंखे (शिवसेना) ड) ऋतुराज राजेश क्षीरसागर (शिवसेना)

▪️प्रभाग क्रमांक 8 अ) अनुराधा सचिन खेडकर (शिवसेना) ब) ऋग्वेदा राहुल माने (काँग्रेस) क) प्रशांत महादेव खेडकर (काँग्रेस) ड) इंद्रजीत पंडितराव बोंद्रे (काँग्रेस)

▪️प्रभाग क्रमांक 9 अ) विजयसिंह उर्फ रिंकू देसाई (भाजप) ब) माधवी मानसिंग पाटील (भाजप) क) संगीता संजय सावंत (शिवसेना) ड)  सारंगधर वसंतराव देशमुख (शिवसेना)

प्रभा क्रमांक 10 अ) अजय इंगवले (शिवसेना) ब) अर्चना उत्तम कोराणे (भाजप) क) पूर्वा राणे (भाजप) ड) अक्षय जरग (जनसुराज्य)

▪️प्रभाग क्रमांक 11 अ) नीलांबरी साळुंखे (भाजप) ब) जयश्री सचिन चव्हाण (काँग्रेस) क) सत्यजित चंद्रकांत जाधव (शिवसेना) ड) माधुरी किरण नकाते (भाजप)

▪️प्रभाग क्रमांक 12 अ) अश्कीन गणी आजरेकर (शिवसेना) ब) स्वालिया साहिल बागवान (काँग्रेस) क) अनुराधा अभिमन्यू मुळीक (काँग्रेस) ड) आदिल बाबू फरास (राष्ट्रवादी)

▪️प्रभाग क्रमांक 13 अ) माधुरी शशिकांत व्हटकर (भाजप) ब) रेखा रामचंद्र उगवे (भाजप) क) प्रवीण हरिदास सोनवणे (काँग्रेस) ड) नियाज आरिफ खान  (राष्ट्रवादी)

▪️प्रभाग क्रमांक 14 अ)  दिलशाद अब्दुल सत्तार- मुल्ला (काँग्रेस) ब) नीलिमा शैलेश पाटील (भाजप) क) अमर प्रणव समर्थ (काँग्रेस) ड) विनायक विलास फाळके (काँग्रेस)

▪️प्रभाग क्रमांक 15 अ) रोहित शिवाजी कवाळे (काँग्रेस) ब) प्रतिज्ञा महेश उत्तुरे (शिवसेना- मशाल) क) सृष्टी करण जाधव (भाजप) ड) संजय  वसंतराव मोहिते (काँग्रेस)

▪️प्रभाग क्रमांक 16 उमेश देवाप्पा पोवार (काँग्रेस) ब) धनश्री कोरवी (काँग्रेस) क) पूजा पोवार (भाजप) ड) मुरलीधर जाधव (भाजप)

▪️प्रभाग क्रमांक 17 अ) अर्चना बिरांजे ब) सचिन शेंडे क) शुभांगी पाटील ड) प्रवीण केसरकर (सर्व काँग्रेस)

▪️प्रभाग क्रमांक 18 अ) अरुणा गवळी (काँग्रेस) ब) कौसर बागवान (शिवसेना) क) रूपराणी निकम (भाजप) बबन उर्फ अभिजीत मोकाशी (भाजप)

▪️प्रभाग क्रमांक 19 अ) दुर्वास कदम (काँग्रेस) ब) मानसी लोळगे (राष्ट्रवादी) क) डॉ. सुषमा जरग (काँग्रेस) ड) विजयसिंह खाडे -पाटील (भाजप)

▪️प्रभाग क्रमांक 20 अ) जयश्री धनाजी कांबळे (काँग्रेस) ब) सुरेखा सुनील ओटवकर (भाजप) क) वैभव अविनाश कुंभार (भाजप) ड) नेहा अभय तेंडुलकर (भाजप) इ) अभिजीत शामराव खतकर (शिवसेना)

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id