SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

जाहिरात

 

कोल्हापूर शहर-जिल्हा NSUI आयोजित सतेज सेवा सप्ताहाचा समारोह .

schedule13 Apr 26 person by visibility 210 categoryराजकीय

▪️कोल्हापूर शहर-जिल्हा NSUI आयोजित सतेज सेवा सप्ताहाचा समारोह

कोल्हापूर  : महाराष्ट्राचे नेते आमदार सतेज  पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर NSUI आयोजित सतेज सेवा सप्ताह याचा समारोह शाहू छत्रपती महाराज , जयशंकर पाठक , श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, सुनील मलके ,  राहुल वरदा , ऋतुराज पाटील , सचिन  चव्हाण राजेश लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
   
     या सेवा सप्ताहामध्ये महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना योगा वर्ग, प्राणी व मनुष्य यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी  पाणवठा, पर्यावरणपूरक पक्षांची घरटी बनवण्याची कार्यशाळा, पन्हाळा किल्ल्यावरील बुरुजांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर इत्यादी उपक्रम या सप्ताहात घेण्यात आले.

     या समारोह वेळी सतेज पाटील  यांचे महाराष्ट्राच्या विकासाचा वटवृक्ष असे 'रचना शिल्पाचे' अनावरण करून त्यांना भेट देण्यात आले. यावेळी NSUI चे कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id