SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

कागल बुद्धिबळ स्पर्धेत ओजस व्हनमाने अजिंक्य, श्रवण ठोंबरे उपविजेता

schedule23 Mar 26 person by visibility 399 categoryक्रीडा

कोल्हापूर  :  श्रीमंत नारायणीराजे अखिलेशसिंहराजे घाटगे ( कागल ज्युनियर ) यांच्या वाढदिवसानिमित्त अनुज् चेस ॲकॅडमी व न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल यांच्यावतीने यशवंतराव घाटगे विद्यालय व ज्युनि. कॉलेज,  कागल येथे घेण्यात आल्या.  शालेय 17 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्‌घाटन श्रीमंत अखिलेशसिंहराजे घाटगे यांच्या कडून हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले.

स्पर्धेमध्ये एकूण 6 फेऱ्या घेण्यात आल्या.  ओजस व्हनमाने याने अच्युत दावनेला पराभूत करत 6 पैकी 6 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. श्रवण ठोंबरे याने श्रीयोग कोरवी वर मात करत 6 पैकी 5 गुण  मिळवून उपविजेतेपद पटकाविले.  

▪️स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे-
तृतीय क्रमांक  व्यंकटेश खाडेपाटील 5 गुण (प्रोग्रेसिव्ह)
चौथा क्रमांक  आरुष ठोंबरे 5 गुण (प्रोग्रेसिव्ह)
पाचवा क्रमांक संस्कार वनीरे 5 गुण  (प्रोग्रेसिव्ह)
सहावा क्रमांक सोमनाथ हजारे  5 गुण  (प्रोग्रेसिव्ह)
सातवा क्रमांक  अमेय कुलकर्णी 4.5 गुण 
आठवा क्रमांक  श्रीयोग कोरवी 4 गुण
          उत्कृष्ट विद्यार्थिनी शमिता पाटील  3 गुण

▪️17 वर्षाखालील इतर विजेते :-
7 वर्षाखालील -
प्रथम क्रमांक  शिवराज कामते 4 गुण

9 वर्षाखालील -
प्रथम क्रमांक जय पाटील 
द्वितीय क्रमांक रिशिता देशमाने 
तृतीय क्रमांक श्रीनय पालनकर
चौथा क्रमांक पार्थ सुतार 
पाचवा क्रमांक  अंशराज चव्हाण 
{ प्रत्येकी तीन गुण }

11  वर्षाखालील -
प्रथम क्रमांक  ऋतुजा हेंडगे 
द्वितीय क्रमांक  ओम इंगळे  
तृतीय क्रमांक   शिवराज फडतारे
चौथा क्रमांक शौर्य पाटील
{ प्रत्येकी तीन गुण }
पाचवा क्रमांक अमृता खेडकर 2 गुण
           उत्कृष्ट विद्यार्थिनी स्पृहा दावणे 2 गुण

13 वर्षाखालील -
प्रथम क्रमांक  शिवतेज कामते 
द्वितीय क्रमांक  आयुष जाधव 
तृतीय क्रमांक  सार्थक घुले  
{ प्रत्येकी 4 गुण }
चौथा क्रमांक  अथर्व लोणीष्ते 
पाचवा क्रमांक  विवान क्षीरसागर 
{ प्रत्येकी तीन गुण }
           उत्कृष्ट विद्यार्थिनी ईश्वरी शिंदे 3 गुण

15 वर्षाखालील -
प्रथम क्रमांक अच्युत दावणे 
द्वितीय क्रमांक  यश हेंडगे
{ प्रत्येकी 5 गुण }
तृतीय क्रमांक  अद्विक विचारे
चौथा क्रमांक आयुष करमरकर 
पाचवा क्रमांक श्रेयश कांबळे
{ प्रत्येकी 4 गुण }


▪️अनुज् चेस अकॅडमी विजेते -
प्रथम क्रमांक  समर्थ घुले
द्वितीय क्रमांक भगवान भारमल 
तृतीय क्रमांक स्वरूपराज पाटील
चौथा क्रमांक हार्दिक चव्हाण
पाचवा क्रमांक अथर्व आंबी
सहावा क्रमांक नुबेद मुजावर
सातवा क्रमांक कृष्णराज चव्हाण

उत्तेजनार्थ बक्षीस  - शौर्य कटके
स्पर्धेमध्ये एकूण 65  स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात देण्यात आले.

स्पर्धेसाठी पंच म्हणून बाबूराव पाटील यांनी काम पाहिले. 
स्पर्धेचे बक्षीस वितरण श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे , श्रीमंत मृगनयना राजे घाटगे, श्रीमंत अखिलेशसिंहराजे घाटगे श्रीमंत शिवानीराजे घाटगे, कागल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत (भैय्या) रावण, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव  कृष्णात पाटील, अनुज् चेस ॲकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक  व जिल्हा चेस असोसिएशन चे खजिनदार बाबुराव पाटील, न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कलचे राजू कचरे यशवंतराव घाटगे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस पाटील सर आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अजित इंगळे आणि अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id