SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

तिबेट-नेपाळला भूकंपाचा जोरदार धक्का, बिहारमध्येही जाणवले धक्के, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.1

schedule07 Jan 25 person by visibility 1346 categoryविदेश

नवी दिल्ली : तिबेट आणि नेपाळमध्ये मंगळवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.  दोन्ही देशांच्या सीमेला लागून असलेल्या भागात सकाळी 6.35 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी मोजली गेली.  भारतातील अनेक राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.  याचा सर्वाधिक फटका बिहारला बसला.  याशिवाय आसाम, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.  यावेळी घाबरलेले लोक घराबाहेर पडले. 

  भूकंपाचे केंद्र लोबुचेच्या 93 किमी ईशान्येकडे होते.  सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.  

याआधी गेल्या महिन्यात म्हणजेच २१ डिसेंबरला नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.  भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजली गेली होती.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id