SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

schedule23 Oct 26 person by visibility 326 categoryराजकीय

कोल्हापूर  : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. जिल्ह्यात शांततेत पार पडलेल्या या प्रक्रियेत शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल ८८.६२% तर पदवीधर मतदारसंघासाठी ६३.८३% मतदान नोंदवले गेले.
सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतदानानंतर दुपारच्या सत्रात केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसून आल्या. दरम्यान, एका केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतपेट्या पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात रवाना होणार असून, मतदानाचा हा वाढलेला टक्का कोणाला विजयाचा गुलाल लावणार, याचा फैसला २७ ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id